Surprise Me!

Ajit Pawar जेव्हा स्वतःला उल्लेख करताना गोंधळतात | Sakal Media

2022-08-05 195 Dailymotion

राज्यात सत्ताबदल झाला असला तरी अजूनही मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. शिंदे सरकारचं भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर अवलंबून आहे. त्यातच आता अजित पवारांनी चुकुन स्वतःचा उल्लेख उपमुख्यमंत्री म्हणून केला. त्यांचा हा व्हिडीओ आता व्हायरल होतोय.<br /><br />#ajitpawar #dcm #sakalmediagroup #devendrafadnavis #eknathshinde #ncp #shivsena #bjp #uddhavthackeray #maharashtra #india

Buy Now on CodeCanyon